विकास वैद्यची प्रेरणादायी कथा

                                                    प्रेरणादायी कथा-विकास वैद्य यांची (दैनिक लोकसत्ता मधून)
                  दहावी नापास झाल्यानंतरही आईनं अंगावरील सोनं गहाण ठेऊन शिकवलं, 
                                     त्याने सीए होऊन दाखवलं
विकास वैद्य या ध्येयवेड्या तरुणानं प्रतिकूल परिस्थितीवर मात करत सीए परिक्षेत यश मिळवलं आहे. अगदी छोट्या घरातून आणि गरिब कुटुंबातून पुढे आलेल्या विकास वैद्य आज अनेकांसाठी आदर्श आहे... आजच्या सक्सेस स्टोरीमध्ये आपण विकास वैद्यची यशोगाथा पाहणार आहोत.....विकास वैद्य या ध्येयवेड्या तरुणानं प्रतिकूल परिस्थितीवर मात करत सीए परिक्षेत यश मिळवलं आहे. अगदी छोट्या घरातून आणि गरिब कुटुंबातून पुढे आलेल्या विकास वैद्य आज अनेकांसाठी आदर्श आहे... आजच्या सक्सेस स्टोरीमध्ये आपण विकास वैद्यची यशोगाथा पाहणार आहोत.....अहमदननगरमधील सुगाव खुर्द या छोट्याशा गावातील विकास वैद्य या तरुणानं यशाला गवसणी घातली खरी पण या यशामागील संघर्ष डोळ्यात पाणी आणणारा आहे. अहमदननगरमधील सुगाव खुर्द या छोट्याशा गावातील विकास वैद्य या तरुणानं यशाला गवसणी घातली खरी पण या यशामागील संघर्ष डोळ्यात पाणी आणणारा आहे. विकासच्या शिक्षणासाठी पैसे नसल्यामुळे आईने वेळप्रसंगी गळ्यातील सोनंही गहान ठेवलं होतं.. अशा परिस्थितीत शिक्षण घेऊन आई-वडिलांचं नाव करणं सोपी गोष्ट नसते... पण विकासच्या जिद्दीपुढे सर्वकाही सत्यात उतरलं....विकासच्या शिक्षणासाठी पैसे नसल्यामुळे आईने वेळप्रसंगी गळ्यातील सोनंही गहान ठेवलं होतं.. अशा परिस्थितीत शिक्षण घेऊन आई-वडिलांचं नाव करणं सोपी गोष्ट नसते... पण विकासच्या जिद्दीपुढे सर्वकाही सत्यात उतरलं....विकासचे आई-वडील शेतकरी व अल्पशिक्षित आहेत. त्यामुळे त्याला म्हणावा असा शैक्षणिक वारसा नाही. तरीही विकास हरला नाही.. परिस्थितीविरोधात लढला आणि जिंकलाही...विकासचे आई-वडील शेतकरी व अल्पशिक्षित आहेत. त्यामुळे त्याला म्हणावा असा शैक्षणिक वारसा नाही. तरीही विकास हरला नाही.. परिस्थितीविरोधात लढला आणि जिंकलाही...विकास सातवी आणि दहावी मध्ये नापास झाला होता.. दहावीत नापास झाल्यानंतर त्याला परिस्थितीची जाणीव झाली. दहावीतील अपयश त्याच्या आयुष्यातील निर्णायक क्षण ठरला..विकास सातवी आणि दहावी मध्ये नापास झाला होता.. दहावीत नापास झाल्यानंतर त्याला परिस्थितीची जाणीव झाली. दहावीतील अपयश त्याच्या आयुष्यातील निर्णायक क्षण ठरला..शेतात काम करत विकासने ऑक्टोबरमध्ये पुन्हा एकदा दहावीची परीक्षा दिली आणि तिन्ही विषय काढले... दहावीत अवघ्या ४० टक्के गुणांनी विकास पास झाला होता.. पुढील प्रश्न होता.. की आता काय करायचं... त्यानं वाणिज्य शाखा निवडली... विकासनं ११ मध्ये अभ्यास नियमीत कऱण्यास सुरुवात केली.. ११ वीमध्ये विकासला ५९ टक्के गुण मिळाले....शेतात काम करत विकासने ऑक्टोबरमध्ये पुन्हा एकदा दहावीची परीक्षा दिली आणि तिन्ही विषय काढले... दहावीत अवघ्या ४० टक्के गुणांनी विकास पास झाला होता.. पुढील प्रश्न होता.. की आता काय करायचं... त्यानं वाणिज्य शाखा निवडली... विकासनं ११ मध्ये अभ्यास नियमीत कऱण्यास सुरुवात केली.. ११ वीमध्ये विकासला ५९ टक्के गुण मिळाले....विकासनं कठोर परिश्रम घेत बारावीला ७४ टक्के गुण मिळवलं होते. बारावीत विकासला अकाउंट या विषयात १०० पैकी १०० गुण होते..विकासनं कठोर परिश्रम घेत बारावीला ७४ टक्के गुण मिळवलं होते. बारावीत विकासला अकाउंट या विषयात १०० पैकी १०० गुण होते..बारावीच्या यशानंतर आत्मविश्वास वाढलेल्या विकासने पुण्याचा रस्ता धरला... पुण्यात संस्कार आणि फाऊंडेशनमध्ये त्याला मोफत आधार मिळाला... त्यामुळे त्याला शिक्षण घेणं थोडं सोपं झालं होतं. बारावीच्या यशानंतर आत्मविश्वास वाढलेल्या विकासने पुण्याचा रस्ता धरला... पुण्यात संस्कार आणि फाऊंडेशनमध्ये त्याला मोफत आधार मिळाला... त्यामुळे त्याला शिक्षण घेणं थोडं सोपं झालं होतं.१२ वीनंतर विकासनं पदवीची परिक्षाही उत्तीर्ण केली.. त्यानंतर विकासने सीएमध्येही उज्वल यश संपादन केलं. विकासच्या यशामुळे आई-वडिलांच्या डोळ्यात आनंदाअश्रूंचा पूर आला होता... पोरानं नाव कमावल्यामुळे ते आनंदात होते..१२ वीनंतर विकासनं पदवीची परिक्षाही उत्तीर्ण केली.. त्यानंतर विकासने सीएमध्येही उज्वल यश संपादन केलं. विकासच्या यशामुळे आई-वडिलांच्या डोळ्यात आनंदाअश्रूंचा पूर आला होता... पोरानं नाव कमावल्यामुळे ते आनंदात होते.. 
   आपणही विकासचा आदर्श ठेवा.