(1.2 - On Saying "Please" )
परीक्षेस सुरुवात करण्यापूर्वी खालील सूचना वाचा.
१. खाली दिलेल्या लिंकवरील ऑनलाईन टेस्ट Unit 1.2 On Saying Please या घटकावर आहे.
२. खालील लिंकवर क्लिक केल्यास आपणासमोर Enter your name असा चौकोनी कॉलम येईल.
३. त्यामध्ये प्रथम आपली शाखा व रोल नंबर टाकावा व नंतर त्यापुढे आपले आडनाव व नाव टाकावे
उदाहरणार्थ -Art 01 Banabe Kalpita
किंवा
Sci 01 Kadam Prajakta
४.कला शाखेच्या विद्यार्थ्यांनी Art लिहावे तर विज्ञान शाखेच्या विद्यार्थ्यांनी Sci असे लिहावे. पुढे आपला रोल नंबर लिहून आपले आडनाव व नाव लिहावे. व नंतर Start हे बटन दाबावे. आपणासमोर ऑनलाईन टेस्टचे सर्व प्रश्न दिसतील.
५. ऑनलाइन टेस्टमध्ये एकूण सहा प्रश्न आहेत. ते सर्व प्रश्न एकूण 15 गुणांचे आहेत.
६. प्रश्नांच्या स्वरूपामध्ये match the column, select the theme व true or false अशा प्रकारचे प्रश्न विचारलेले असतील.
७. Match the column (जोड्या लावा) या प्रश्नात A column च्या अगोदर उलटे त्रिकोणी चिन्ह आहे. त्रिकोणी चिन्हावर क्लिक करून त्या शब्दाची जोडी असणाऱ्या शब्दाचा नंबर क्लिक करावा. प्रत्येक शब्दाच्या पुढे असणाऱ्या त्रिकोणी चिन्हावर क्लिक करून प्रत्येक शब्दाच्या योग्य उत्तराचा नंबर क्लिक करावा.
८. Select the most appropriate sentences या प्रश्नात दोन sentences अचूक असतील. त्या दोन योग्य ऑप्शन पुढे क्लिक करावे.
९. True or false च्या प्रश्नामध्ये योग्य उत्तरापुढे क्लिक करावे
१०. सर्व प्रश्न पूर्ण झाल्यावर Submit या शब्दावर क्लिक केल्यास. आपला स्कोर कार्ड (आपले मिळालेलेे गुण )पुढे येतील
" Best Of Luck "
खालील लिंक वर क्लिक करून परीक्षेस सुरुवात करा
Total marks of Online test= 15 marks
Time -30 minutes.