"प्रकरण ८ वे -जागतिक महायुद्ध आणि भारत"
हे आठवे प्रकरण आपण खालील व्हिडिओच्या माध्यमातून अभ्यासू करूया.
* "पहिल्या भागामध्ये" दोन मुद्दे अभ्यास करूया
१. पहिले महायुद्ध (इ.स.१९१४ ते १९१८)-
* पहिल्या महायुद्धाची कारणे-
* पहिल्या महायुद्धाचे तत्कालीक कारण-
२. राष्ट्रसंघाची स्थापना-
* "दुसर्या भागामध्ये " एक मुद्दा अभ्यास करूया.
* १.दुसरे महायुद्ध (इ.स.१९३९ ते १९४५)
दुसऱ्या महायुद्धाची कारणे-
* "तिसऱ्या भागामध्ये"आपण एक मुद्दा अभ्यास करूया.
* १.महायुद्धे आणि भारत-
पहिले महायुद्ध आणि भारत-
* "चौथ्या भागामध्ये"आपण दोन मुद्दे अभ्यास करूया.
* १.दुसरे महायुद्ध आणि भारत-
* २. महायुद्धांचे भारतावरील परिणाम-
वरील चारही व्हिडिओद्वारे प्रकरण आठवे (जागतिक महायुद्ध आणि भारत) समजावून घेण्याचा प्रयत्न करूया. या प्रकरणाचे अध्ययन करून प्रकरणावरील प्रश्नोत्तरे सोडवावीत.