" शीतयुद्ध "
या प्रकरणांमध्ये भाग १ मध्ये आपण खालील मुद्दे अभ्यासणार आहोत.
* शीतयुद्ध व्याख्या -
शीतयुद्धाची पार्श्वभूमी-
शीतयुद्धाची वाटचाल-
देतांत पर्व-
गोर्बाचेव्ह यांचा कालखंड-
शीतयुद्धाचे परिणाम-
* नाटो करार-
* अन्झुस करार-
या प्रकरणातील भाग २ मध्ये आपण खालील मुद्यांचा अभ्यास करणार आहोत.
* सीएटो करार-
* सेंटो करार-
* सोव्हिएट रशिया-चीन सुरक्षा करार-
* वॉर्सा करार-
* अलिप्ततावाद-भारताची भूमिका-
* अलिप्ततावादी राष्ट्र-
या प्रकरणातील भाग ३ मध्ये आपण खालील मुद्यांचा अभ्यास करणार आहोत.
* वसाहतवाद विरोधातील भारताची भूमिका-
* सार्क (दक्षिण आशियाई प्रादेशिक सहकार सघटना)-
सार्क समोरील आव्हाने-
सार्कचे यश-
* राष्ट्रकुल (कॉमनवेल्थ)-
वरील व्हिडिओद्वारे प्रकरणाचे अध्ययन करून या प्रकरणावरील प्रश्नोत्तरे सोडवण्याचा आपण प्रयत्न करूया.