Lokhande's Online Test - 4.1 History Of Novel


Online test By Mr. Lokhande Sir
(4.1 History Of Novel )

परीक्षेस सुरुवात करण्यापूर्वी खालील सूचना वाचा .

१. खाली दिलेल्या लिंकवरील ऑनलाईन टेस्ट Unit 4.1 History Of Novel  या घटकावर आहे.
२. खालील लिंकवर क्लिक केल्यास आपणासमोर Enter your name असा चौकोनी कॉलम येईल.
 ३. त्यामध्ये प्रथम आपली शाखा व रोल नंबर टाकावा व नंतर त्यापुढे आपले आडनाव व नाव टाकावे
उदाहरणार्थ -Art 01 Banabe Kalpita
                    किंवा
                   Sci 01 Kadam Prajakta
४.कला शाखेच्या विद्यार्थ्यांनी Art लिहावे तर विज्ञान शाखेच्या विद्यार्थ्यांनी Sci असे लिहावे. पुढे आपला रोल नंबर लिहून आपले आडनाव व नाव लिहावे. व नंतर Start हे बटन दाबावे. आपणासमोर ऑनलाईन टेस्टचे  प्रश्न दिसतील.
५. ऑनलाइन टेस्टमध्ये एकूण 10 प्रश्न आहेत. ते सर्व प्रश्न एकूण 23 गुणांचे आहेत.
६. प्रश्नांच्या स्वरूपामध्ये बोर्डाच्या स्वरूपानुसार Objective प्रकारचे प्रश्न विचारलेले असतील.

७. सर्व प्रश्न पूर्ण झाल्यावर Submit या शब्दावर क्लिक केल्यास. आपला स्कोर कार्ड (आपले मिळालेलेे गुण ) पुढे येतील

                " Best Of Luck "

खालील लिंक वर क्लिक करून परीक्षेस सुरुवात करा
              Click here for Online Test

 परीक्षेचे एकूण गुण = २५ गुण.  एकूण प्रश्न = १५.
            परीक्षेसाठीचा वेळ = ३० मिनीटे