परीक्षेस सुरुवात करण्यापूर्वी खालील सूचना वाचा.
१. खाली दिलेल्या लिंकवरील ऑनलाईन टेस्ट इतिहास प्रकरण ३ रे "भारत आणि युरोपीय वसाहतवाद" या घटकावर आहे.
२. खालील लिंकवर क्लिक केल्यास आपणासमोर Enter your name असा चौकोनी कॉलम येईल.
३. त्यामध्ये प्रथम आपला रोल नंबर टाकावा व नंतर त्यापुढे आपले आडनाव व नाव टाकावे
उदाहरणार्थ -01 Banabe Kalpita
४.आपला रोल नंबर लिहून आपले आडनाव व नाव लिहावे. व पुढे Start हे बटन दाबावे. आपणासमोर ऑनलाईन टेस्टचा पहिला प्रश्न स्क्रीनवर दिसेल.
५. ऑनलाइन टेस्टमध्ये एकूण ३० प्रश्न आहेत. ते सर्व प्रश्न एकूण ३३ गुणांचे आहेत.
६. प्रश्नांच्या स्वरूपामध्ये अचूक पर्याय शोधा , जोड्या लावा अशा प्रकारचे प्रश्न विचारलेले असतील.
७. (जोड्या लावा) या प्रश्नात A column च्या अगोदर उलटे त्रिकोणी चिन्ह आहे. त्रिकोणी चिन्हावर क्लिक करून त्या शब्दाची जोडी असणाऱ्या शब्दाचा नंबर क्लिक करावा. प्रत्येक शब्दाच्या पुढे असणाऱ्या त्रिकोणी चिन्हावर क्लिक करून प्रत्येक शब्दाच्या योग्य उत्तराचा नंबर क्लिक करावा.
८.प्रत्येक प्रश्न स्वतंत्र पेज वर आहे. त्या प्रश्नाचे उत्तर एंटर केल्याशिवाय दुसरा प्रश्न स्क्रीनवर येणार नाही. त्यामुळे सर्व प्रश्न सोडवणे बंधनकारक आहे. प्रत्येक प्रश्नानंतर Submit हे बटन दाबावे.
९. सर्व प्रश्न पूर्ण झाल्यावर Submit या शब्दावर क्लिक केल्यास. आपला स्कोर कार्ड (आपले मिळालेलेे गुण )पुढे येतील
१०. सर्व एक्झाम झाल्यावर एक्झिट व्हावे.
" परीक्षेसाठी हार्दिक शुभेच्छा "
खालील लिंक वर क्लिक करून परीक्षेस सुरुवात करा
Thanks