11 std English Unit Test (Grammar)

         11 std English Unit Test (Grammar)
     
            परीक्षेसंबंधी महत्त्वाच्या सूचना

१. ही परीक्षा इयत्ता ११वी इंग्रजी विषयाच्या मूल्यमापनासाठी आहे.

२. परीक्षा एकूण २० गुणांची आहे.

३. परीक्षेसाठी वेळ १:०० तास दिला आहे.

४. परीक्षेची लिंक ओपन केल्यास खालील स्क्रीन दिसेल.


स्टुडंट्स लॉगिन मध्ये Enter your name मध्ये प्रथम तुमचा रोल नंबर लिहावा, नंतर शाखा लिहावी व शेवटी तुमचेेे नाव लिहावे. वर एक उदाहरण लिहून दिलेेे आहेेेे.

५.start बटन दाबल्यानंतर खालील स्क्रीन समोर येईल

नंतर continue बटन दाबावे. तुमच्या्समोर खालील स्क्रीन येईल.
वरील प्रश्नां प्रमाणे स्क्रीनवर एका वेळेला एक प्रश्न येईल. अचूक पर्याय क्लिक करून उत्तर submit करावे. नंतर दुसरा प्रश्न स्क्रीनवर येईल. सर्व प्रश्न सोडल्यावर finish बटन दाबावे.

६. उत्तरपत्रिका सोडवताना सर्वात महत्त्वाची सूचना म्हणजे-आपण सोडवलेली उत्तरे उत्तरपत्रिका सोडवितानाच आपल्या वहीत लिहावेत.

७. नंतर आखीव पेपरवर प्रश्न व उत्तरे लिहून शाळा सुरू झाल्यानंतर आपापल्या विषय शिक्षकांकडे द्यावीत.

८. सर्वांना परीक्षेच्या हार्दिक शुभेच्छा.

खाली दिलेली लिंक क्लिक करून परीक्षेस सुरुवात करा.