अकरावी सीईटी ऑनलाइन परीक्षेमध्ये सर्वांचे स्वागत

* परीक्षेसाठी काही महत्वाच्या सुचना -
१. ही सराव परीक्षा ३०गुणांची आहे. या परीक्षेसाठी एकूण २५ प्रश्न आहेत.
२. या परीक्षेसाठी इंग्रजी ग्रामरमधील figures of speech या घटकावरील प्रश्न विचारलेले आहेत.
३. ऑनलाइन परीक्षा सुरू करण्यासाठी सर्वात खाली निळ्या अक्षरात Click here for online test असे लिहिले आहे त्यावर क्लिक करा. आपल्या पुढे खालील स्क्रीन दिसेल.
Enter your name त्या कॉलम मध्ये स्वतःचे नाव लिहून start हे बटन दाबावे. आपल्या पुढे खालील स्क्रीन दिसेल.
या स्क्रीन वरील Continue बटन दाबावे. नंतर आपल्यापुढे खालील प्रमाणे प्रश्न व ऑप्शन असणारी स्क्रीन दिसेल. पहिला प्रश्न आपल्यासमोर असेल.
अचूक ऑप्शनला क्लिक करून उत्तर सबमिट करावे. उत्तर सबमिट केल्यास आपल्या स्क्रीनवर दुसरा प्रश्न येईल. असे एकूण 25 प्रश्नांची उत्तरे Submit झाल्यानंतर शेवटी Log out हे बटन दाबून बाहेर पडावे.
४. एकूण 25 प्रश्न 30 गुणांसाठी आहेत. परीक्षेसाठी वेळ 30 मिनिटांचा आहे.
सर्वांना परीक्षेसाठी हार्दिक शुभेच्छा
खालील लिंक वर क्लिक करून परीक्षेस प्रारंभ करा.