पाचवी स्कॉलरशिप अभ्यासक्रम
गणित विषय
* १. संख्याज्ञान - (या घटकावर ५०पैकी ६ प्रश्न विचारतात)
१. आंतरराष्ट्रीय व रोमन संख्याचिन्हे
२. दहा अंकापर्यंतच्या संख्यांचे वाचन व लेखन
३. संख्यांची दर्शनी किंमत, स्थानिक किंमत व विस्तारित मांडणी.
४. मोठ्यात मोठ्या व लहानात लहान संख्या तयार करणे.
५. संख्यांचा चढता - उतरता क्रम व तुलना.
६. (०१ ते १००) संख्यावर आधारित प्रश्न
७. सम, विषम, मूळ, जोडमूळ, सहमूळ, संयुक्त, त्रिकोणी व चौरस संख्या.
* २. संख्यावरील क्रिया - (या घटकावर ५०पैकी १० प्रश्न विचारतात)
१. बेरीज (सात अंकी संख्यांची बेरीज, हातच्याची बेरीज, शाब्दिक उदाहरणे)
२. वजाबाकी (सात अंकी संख्याची वजाबाकी, हातच्याची वजाबाकी, शाब्दिक उदाहरणे)
३. गुणाकार (५ अंकी × ३ अंकी संख्येपर्यंत)
४. भागाकार (५ अंकी ÷ २ अंकी संख्येपर्यंत)
५. पदावली व अक्षरांचा उपयोग.
६. संख्यांचे विभाजक (अवयव) व विभाज्य. (एक ते दहा पर्यंतच्या विभाज्यतेच्या कसोट्या)
* ३. अपूर्णांक - (या घटकावर ५०पैकी ७ प्रश्न विचारतात)