Online test By Mr. Lokhande Sir
(1.1 An Astrologers Day)
परीक्षेस सुरुवात करण्यापूर्वी खालील सूचना वाचा.
१. खाली दिलेल्या लिंकवरील ऑनलाईन टेस्ट Unit 1.1 An Astrologers Day या घटकावर आहे.
२. खालील लिंकवर क्लिक केल्यास आपणासमोर Write your name here असा चौकोनी कॉलम येईल.
३. त्यामध्ये प्रथम आपले आडनाव व नाव टाकावे
उदाहरणार्थ -Lingayat Shravani
४. नंतर Start हे बटन दाबावे. आपणासमोर ऑनलाईन टेस्टचे प्रश्न दिसतील.
५. ऑनलाइन टेस्टमध्ये एकूण 28 प्रश्न आहेत. ते सर्व प्रश्न एकूण 34 गुणांचे आहेत.
६. प्रश्नांच्या स्वरूपामध्ये select the .... व true or false अशा प्रकारचे प्रश्न विचारलेले असतील.
७. Match the column (जोड्या लावा) या प्रश्नात A column च्या अगोदर उलटे त्रिकोणी चिन्ह आहे. त्रिकोणी चिन्हावर क्लिक करून त्या शब्दाची जोडी असणाऱ्या शब्दाचा नंबर क्लिक करावा. प्रत्येक शब्दाच्या पुढे असणाऱ्या त्रिकोणी चिन्हावर क्लिक करून प्रत्येक शब्दाच्या योग्य उत्तराचा नंबर क्लिक करावा.
८. Select the most appropriate sentences या प्रश्नात दोन sentences अचूक असतील. त्या दोन योग्य ऑप्शन पुढे क्लिक करावे.
९. True or false च्या प्रश्नामध्ये योग्य उत्तरापुढे क्लिक करावे
१०. सर्व प्रश्न पूर्ण झाल्यावर Submit या शब्दावर क्लिक केल्यास. आपला स्कोर कार्ड (आपले मिळालेलेे गुण ) पुढे येतील
" Best Of Luck "
खालील लिंकवर क्लिक करून परीक्षेस सुरुवात करा.
परीक्षेचे एकूण गुण = 34 गुण. एकूण प्रश्न = 28.
परीक्षेसाठीचा वेळ = 30 मिनीटे