१. प्रकरण एक : आद्य शेतकरी
१.१ नद्यांकाठची संस्कृती - कुशल मानवाने पहिली दगडी हत्यारे तयार केली.ही दगडी हत्यारे फक्त मृत प्राण्यांच्या कातडीवरील मांस खरवडणे, हाडांच्या आतील मगज खाण्यासाठी ती फोडणे, फळांचे कठीण कवच फोडणे यांसारख्या जुजबी कामांसाठीच उपयोगी होती. हत्यार घडवण्यासाठी आवश्यक तेवढ़ाच जोर लावून दगडाचे हव्या त्या आकाराचे छिलके काढता येणे, हरी मानवाची तंत्रज्ञानाच्या क्षेत्रातील पहिली झेप होती. मानवाच्या उत्तरोत्तर उत्क्रांत होत गेलेल्या प्रजातींनी कुशल मानवाच्या पुढे जात, तत्रज्ञानाच्या पुढील पाय्या गाठत, मानवी तंत्रज्ञानाचा विकास पुढ़े नेला.निस्गाशी असलेल्या जवळकीतून कतुचक्राचे निरीक्षण करता करता, मध्याश्मयुगीन मानवाने अनेक वन्य वनस्पर्तींची लागवड करण्यास सुरुवात केली आणि पर्यवसान नवाश्मयुगाचा उदय होण्यात झाले. या काळात मानव शती-पशुपालन करू लागला. त्याचे भटके-निमभटके जीवन संपुष्टात येऊन स्थिर गाव- वसाहती निर्माण झाल्या. पद्धतशीर शेतीची सुरुवात इसवी सनापूर्वी साधारणपणे १२००० ते ११००० वर्षापूर्वी झाली, असे पुरातत्वीय पुराव्याच्या आधारे दिसते. शेतीची सुरुवात आणि स्थिर गाव- वसाहतींचा उदय या दोन घटनांचा अन्योन्य संबंध आहे. शेतीचे तंत्र साध्य झाल्यामुळे वन्य प्राण्यांना माणसाळवले.त्याचे जगभरात नक्याकाठच्या प्रदेशात सर्वाधिक प्राचीन नागरी संस्कृती विकसित झाल्या. ते प्रदेश म्हणजे मेसोपोटेमिया, इजिप्त, भारतीय उपखंड आणि चीन. या चार प्रदेशांमध्ये नवाश्मयुगाचा उदय झाला, शेती-पशुपालनाची सुरुवात होऊन स्थिर गाव- वसाहती प्रस्थापित झाल्या. हे कसे घडले ते पाहण्यासाठी नद्यांकाठच्या संस्कृतींचा थोडक्यात परिचय करून घेऊ. खालील माहिती तुम्हांला निश्चितच आवडेल :इस्राएल येथील बार इलान विक्यापीठातील नवीन संशोधनाच्या आधारे शास्त्रज्ञाना असे आढळून आले आहे की शेती करण्याचे प्रयोग सुमारे २३००० वर्षापूर्वीपासूनच सुखू झाले असावेत. यासंबंधीचा पुरावा इस्राएलमधील गॉलिली समुद्राजवळ असणाच्या'ओहालो' नावाच्या पुराश्मयुगीन काळातील हंगामी तळाच्या उत्खननात मिळाला आहे. तिथे मानवी वस्तीच्या पुराव्याच्या बरोबरीने बाली आणि काही तृणधान्यांचे दाणे तसेच फळांच्या बिया मोठ्या संख्येने मिळाल्या. त्यांच्याबरोबर शेतात उगवणाच्या विविध जातींच्या उत्क्रांत झालेल्या तणबियाही मिळाल्या. अशा उत्क्रांत तणबिया तेथील धान्य नैसर्गिकरित्या उगवलेले नसून त्याची मुद्दाम लागवड केलेली होती, याचा वाटण्यासाठी पाट्या-वरवंट्याप्रमाणे वापरलेले दगडही इथे मिळाले आहेत.पुरावा आहे. धान्य शिजवण्यापूर्वी (१) टायग्रीस आणि युफ्रेटिस नक्यांचे खोरे - मेसोपोटेमिया : आजचे इराक, सिरीया हे देश तसेच इराणचा आप्नेयकडील प्रदेश यांचा प्राचीन मेसोपोटेमियामध्ये समावेश होतो. पश्चिमेकडील प्रदेश अणि तुर्कस्तानचा