संस्थेकडून मिळालेले वेतन

             संस्थेकडून मिळालेले वेतन
* सन २००९-१० व सन २०१०-११ या शैक्षणिक वर्षात CHB वर होतो. त्या वर्षात CHB चे सर्व बिल सुधीर जोशी सरांनी घेतले व संस्थेने प्रति महिना ३,०००/-रुपये वेतन दिले.

* सन २०११-१२ या शैक्षणिक वर्षात अर्धवेळ प्रस्तावित पद झाल्यावर तेव्हापासून सन २०१७-१८ या वर्षापर्यंत म्हणजे
पूर्ण सात वर्ष संस्थेने वेतन बंद केल्यामुळे विनावेतन काम केले.

* मे २०१८ ला हृदयविकार झटका आल्याने जून २०१८-१९ या शैक्षणिक वर्षापासून केलेल्या विनंतीनुसार संस्थेने महिना ३००० रुपये वेतन देणे चालू केले.

१. २०१८-१९ यावर्षी संस्थेने दिलेले वेतन खालीलप्रमाणे -
२. २०१९-२० यावर्षी संस्थेने दिलेले वेतन खालीलप्रमाणे -
३. सन २०२०-२१ यावर्षी संस्थेने दिलेले वेतन खालीलप्रमाणे -
४. सन २०२१-२२ यावर्षी संस्थेने दिलेले वेतन खालीलप्रमाणे -
५. सन २०२२-२३ यावर्षी संस्थेने दिलेले वेतन खालीलप्रमाणे -
६.सन २०२३-२४ यावर्षी संस्थेने दिलेले वेतन खालीलप्रमाणे -
संस्थेने चेकरुपी दिलेले वेतन खालील प्रमाणे