१२ वी इतिहास - प्रकरण ६ वे (वसाहतवादाविरुद्ध भारतीयांचा संघर्ष)

    १२ वी इतिहास - प्रकरण ६ वें
"वसाहतवादाविरुद्ध भारतीयांचा संघर्ष "


हे प्रकरण आपण खालील व्हिडिओद्वारे अध्ययन करण्याचा प्रयत्न करूया.

भाग १ मध्ये खालील मुद्दे अभ्यास करूया.
      *  प्रकरणाची पार्श्वभूमी -
      *  १८५७ पूर्वीचे लढे -


भाग २ मध्ये खालील मुद्दा अभ्यास करूया.
         *  १८५७ चा स्वातंत्र्यलढा (भाग १)


भाग ३ मध्ये खालील मुद्दा अभ्यास करूया.
          *  १८५७ चा स्वातंत्र्यलढा (भाग २)


भाग ४ मध्ये खालील मुद्द्यांचा अभ्यास करूया.
          *  भारतीय राष्ट्रीय सभेच्या स्थापनेची  पार्श्वभूमी -
          *  भारतीय राष्ट्रीय सभेची स्थापना -
          *  मवाळ-जहाल विचारसरणी -


भाग ५ मध्ये खालील मुद्दा अभ्यास करूया.
           *  सशस्त्र क्रांतिकारकांचे लढे -



भाग ६ मध्ये खालील मुद्दा अभ्यास करूया.
           *  महात्मा गांधीजींची निशस्त्र प्रतिकार चळवळ -(भाग १)
           *  आझाद हिंद सेना -



भाग ७ मध्ये खालील मुद्दा अभ्यास करूया.
          *  महात्मा गांधीजींची निशस्त्र प्रतिकार चळवळ (भाग २)
           *  १९४२ भारत छोडो आंदोलन -


या प्रकरणाचे अध्ययन करून प्रकरणावरील प्रश्नोत्तरे सोडवण्याचा प्रयत्न करूया.

प्रश्नांची उत्तरे

समाप्त