" भारत : सामाजिक व धार्मिक सुधारणा "
या प्रकरणांमध्ये खालील व्हिडिओद्वारे आपण या पाठाचे अध्ययन करूया.
भाग १ मध्ये आपण खालील मुद्दे अभ्यासू या.
* प्रकरणाची पार्श्वभूमी -
* सामाजिक व धार्मिक सुधारणांची आवश्यकता-
* सुधारणा पर्व -
* धार्मिक सुधारणा चळवळी -
प्रार्थना समाज, सत्यशोधक समाज, आर्य समाज व रामकृष्ण मिशन.
भाग २ मध्ये आपण खालील मुद्यांचा अभ्यास करूया.
* समाजसुधारकांचे कार्य -
सर सय्यद अहमद खान, ताराबाई शिंदे,
महर्षी विठ्ठल रामजी शिंदे, डॉ. बाबासाहेब आंबेडकर
भाग ३ मध्ये खालील मुद्यांचा आपण अभ्यास करूया.
* समाजसुधारकांचे कार्य -
रामस्वामी नायकर, कमलादेवी चटोपाध्याय
* संस्थानिकांचे योगदान -
महाराजा सयाजीराव गायकवाड, राजर्षी शाहू महाराज
या पाठावरील सर्व व्हिडिओचे अध्ययन करून या प्रकरणावरील पाठाखालील प्रश्न उत्तरे सोडवण्याचा आपण प्रयत्न करूया.