१२वी इतिहास - प्रकरण ४ थे ( वसाहतवाद आणि मराठे )

           १२ वी इतिहास - प्रकरण ४ थे
 
             " वसाहतवाद आणि मराठे "




ह्या प्रकरणांमध्ये आपण पाच व्हिडिओद्वारे हे प्रकरण अध्ययन करण्याचा प्रयत्न करूया. हे प्रकरण एकूण पाच भागांमध्ये विभागले गेले आहे


भाग १ मध्ये आपण खालील मुद्दे अभ्यासणार आहोत.
* प्रकरणाची पार्श्वभूमी -
* मराठी सत्तेचे वसाहतवाद विरोधी धोरण -
* पोर्तुगीज आणि मराठे -


भाग २ मध्ये आपण खालील मुद्यांचा अभ्यास करणार आहोत.
* डच व मराठे-
* फ्रेंच व मराठे-


भाग ३ मध्ये आपण खालील मुद्द्यांचा अभ्यास करणार आहोत.
* इंग्रज व मराठे -


भाग ४ मध्ये आपण खालील मुद्यांचा अभ्यास करणार आहोत.
 * सिद्धी व मराठे -


भाग ५ मध्ये आपण खालील मुद्यांचा अभ्यास करणार आहोत.
 * अफगान व मराठे -

    या प्रकरणावरील नोट्स



वरील व्हिडिओचे अध्ययन करून या पाठाखालील प्रश्नोत्तरे सोडवण्याचा आपण प्रयत्न करूया.

प्रश्नांची उत्तरे
समाप्त