" भारत आणि युरोपीय वसाहतवाद "
हे ३ रे प्रकरण आपण चार व्हिडिओद्वारे अध्ययन करणार आहोत. हे प्रकरण चार विभागात विभागले गेलेले आहे.
भाग १ मध्ये आपण खालील मुद्दा अभ्यासणार आहोत.
* प्रकरणाची पार्श्वभूमी -
* पोर्तुगीजांचा भारतातील वसाहतवाद -
भाग २ मध्ये आपण खालील मुद्दा अभ्यासणार आहोत.
* ब्रिटिशांचा भारतातील वसाहतवाद -
भाग ३ मध्ये आपण खालील मुद्दा अभ्यासणार आहोत.
* डचांचे भारतातील वसाहतीकरण -
भाग ४ मध्ये आपण खालील मुद्दा अभ्यासणार आहोत.
* फ्रेंचांचे भारतातील वसाहतीकरण -
प्रकरणावरील नोट्स
वरील व्हिडिओचे अध्ययन करून या प्रकरणावरील प्रश्नोत्तरे सोडवण्याचा आपण प्रयत्न करूया.