१२ वी इतिहास -प्रकरण१ले (युरोपातील प्रबोधन आणि विज्ञानाचा विकास)

             १२ वी इतिहास - प्रकरण १ ले
   
 " युरोपातील प्रबोधन आणि विज्ञानाचे विकास "

खालील लिंक वर क्लिक करून संपूर्ण इतिहास पुस्तकाची ओळख करून घ्या.

हे पहिले प्रकरण आपण खालील व्हिडिओद्वारे अध्ययन करूया. खालील प्रकरणाचे तीन भाग केलेले आहेत.

भाग १ मध्ये आपण खालील मुद्दे अभ्यासणार आहोत.
        *  प्रकरणाची पार्श्वभूमी -
        * युरोपातील धर्मयुद्धे (क्रुसेडस) आणि त्याचे दूरगामी परिणाम -
       * धर्मयुद्धाना पाठिंबा -
       * धर्मयुद्धांच्या अपयशाची कारणे -
       * धर्मयुद्धाचे परिणाम -


भाग २ मध्ये आपण खालील मुद्दे अभ्यासणार आहोत.
       * युरोपातील प्रबोधनाचा काळ -
       * कॅथोलिक चर्च -
       * आधुनिक विज्ञान -
       * कला -
      * विज्ञानाचा विकास -
      * वैज्ञानिक संस्था -
      * विविध क्षेत्रातील वैज्ञानिक शोध -
      * वस्त्रोद्योग -
      * धातुविज्ञान -
      * यंत्रांचा उपयोग -


भाग ३ मध्ये आपण खालील मुद्दे अभ्यासणार आहोत.
        * भौगोलिक शोध व शोधक (१३ ते १९ वे शतक)
       मार्को पोलो , इब्न बतूता, हेनरी द नेव्हीगेटर, बार्थोलोम्यु डायस, ख्रिस्तोफर कोलंबस, अमेरिगो वेस्पुसी, वास्को-द-गामा, फर्डिनांड मॅगेलन, सॅम्युअल डी सॅम्पलेन, अेबल जान्स्वां टासमन, कॅप्टन जेम्स कुक, लुई अँटोनी द बोगनविले, मंगो पार्क -
          * औद्योगिक क्रांती -
          * आर्थिक राष्ट्रवाद -


               या प्रकरणावरील नोट्स


वरील व्हिडिओद्वारे सर्व प्रकरणाचे अध्ययन करून आपण ह्या पाठाखालील प्रश्नोत्तरे सोडवण्याचा प्रयत्न करूया.


प्रश्नांची उत्तरे
समाप्त