" युरोपीय वसाहतवाद "
हे प्रकरण पाच विभागांमध्ये विभागले गेले आहे .या प्रकरणाचे खालील व्हिडिओद्वारे आपण अध्ययन करूया.
भाग १ मध्ये खालील मुद्द्यांचा आपण अभ्यास करूया.
* प्रकरणाची पार्श्वभूमी -
* वसाहतवाद : अर्थ आणि स्वरूप -
* वसाहतवाद -
* वसाहतवाद उदयाची कारणे -
औद्योगिक क्रांती, कच्च्या मालाची गरज
अतिरिक्त भांडवलाची गुंतवणूक,
खनिज साठे, भौगोलिक महत्त्व,
मजुरांची उपलब्धता, वंशश्रेष्ठत्वाची कल्पना.
* वसाहतवादाचे परिणाम -
भाग २ मध्ये खालील मुद्यांचा अपणा अभ्यास करूया.
* युरोपीय वसाहतवाद -
अमेरिका -
भाग ३ मध्ये आपण खालील मुद्यांचा अभ्यास करूया.
* ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडमधील वसाहतवाद -
भाग ४ मध्ये आपण खालील मुद्यांचा अभ्यास करूया.
* आशिया खंडातील वसाहतवाद -
म्यानमार, नेपाळ, सिक्किम, भूटान, तिबेट.
भाग ५ मध्ये आपण खालील मुद्यांचा अभ्यास करूया.
* आफ्रिका खंडातील वसाहतवाद -
महत्वाचे पाठातील मुद्दे
वरील सर्व व्हिडिओ द्वारे पाठाचे अध्ययन करून धड्यावरील प्रश्नोत्तरे सोडवण्याचा आपण प्रयत्न करूया.