हा ब्लॉग शैक्षणिक हेतूने तयार केला आहे.
गेट-टुगेदर बॅच 1998-99
गेट-टुगेदर
"
बॅच १९९८-९९
"
शनिवार दि.०४/१२/२०२२.
शाळेच्या आठवणी पाहण्यासाठी
८
येथे क्लिक करा
काही महत्त्वाचे क्षण
. ( गुरुजन व माजी विद्यार्थी )
(विद्यार्थिनीसमवेत गुरुजनवर्ग)
(मुलांशी हितगुज करताना डॉ. सागर सोमवंशी)
(वर्गात रममान झालेले विद्यार्थी)
(विद्यार्थ्यांकडून ठाणगे सरांचा सत्कार)
विद्यार्थिनीकडून ठाणगे सरांचा व बोराटे सरांचा सत्कार
(अविनाश कड सरांचा डॉ.सागर सोमवंशीकडून सत्कार)
(अविनाश कड सरांच्या मार्गदर्शनाने विद्यार्थी प्रभावित, सरांच्या गणित व भूमिती विषय शिकवण्याच्या सोप्या पद्धतीची विद्यार्थ्यांना आठवण)
(मित्रांनी जुन्या आठवणी शेअर केल्या)
(आपल्या संसारी जीवनातून वेळ काढून विद्यार्थिनींचाही सहभाग)
(खरोखरच शाळा हे आपले एक कुटुंब आहे)
त्या वेळचे फर्स्ट बेंचर्स व लास्ट बेंचर्स आजही तसेच दिसतायेत.
Newer Post
Older Post
Home