प्रश्न ) खालील प्रश्नांची उत्तरे लिहा.
१. " बुधभूषण " हा संस्कृत ग्रंथ कोणी लिहिला होता ?
____________________________
२. " अकबरनामा " हा ग्रंथ कोणी लिहिला होता ?
____________________________
३. आपल्या कुशाग्र बुद्धिमत्तेमुळे सर्वश्रेष्ठ मुघल सम्राट ठरलेल्या हुमायूनच्या पुत्राचे नाव काय होते ?
_____________________________
४. जगप्रसिद्ध कैलास मंदिराची निर्मिती कोणत्या राजाच्या काळात झाली होती ?
_____________________________
५. जुन्या बायबल मध्ये असलेला " ओफिर " हा शब्द कोणत्या बंदरासाठी वापरला होता ?
_____________________________
६. इस्लामी शैलीच्या इमारती बांधणारा पहिला शासक कोण होता ?
____________________________
७. कोणता किल्ला जिंकून शिवाजीराजांनी स्वराज्याची मुहूर्तमेढ रोवली होती ?
____________________________
८. शकांच्या नाण्यांवर कोणती लिपी छापली होती ?
________________________
९. गोंड घराण्यातील कोणत्या राणीने मुघलाविरुद्ध लढा दिला होता ?
_________________________
१०. बदामीचा किल्ला कोणी बांधला होता ?
__________________________
११. स्वराज्याचे खरे संकल्पक कोण होते ?
__________________________
१२. श्रीलंकेत होऊन गेलेल्या सुप्रसिद्ध प्राचीन तत्वज्ञाचे नाव काय होते ?
____________________________
१३. " उंडुवप पोया " हा श्रीलंकेतील उत्सव कोणत्या महिन्याच्या पौर्णिमेला साजरा केला जातो ?
__________________________
१४. शिवाजीराजांच्या हेरखात्याचा प्रमुख कोण होता ?
___________________________
१५. अल्लाउद्दीन खलजीने कोणत्या सेनापतीस देवगिरीवर स्वारीसाठी पाठवले होते ?
____________________________
१६. वाकाटक राजसत्तेचा संस्थापक कोण होता ?
____________________________
१७. " इंडिका " या ग्रंथाचा ग्रंथकार कोण होता ?
____________________________
१८. भारतीय मंदिर स्थापत्याचा पाया कोणत्या काळामध्ये घातला गेला ?
____________________________
१९. जगप्रसिद्ध बुलंद दरवाजा कोणत्या ठिकाणी आहे ?
____________________________
२०. गुप्त वंशाचा संस्थापक कोण होता ?
_______________________________