खरंच, हे प्रेरणादायी आहे. अशा गरीब परिस्थितीतील मुलगी अभ्यासाच्या माध्यमातून कठोर परिश्रमातून "एम.पी.एस.सी."परीक्षेद्वारे "पी.एस.आय."होऊ शकते. आपण तिच्या प्रमाणे यशाच्या ह्या शिखरावर का जाऊ शकत नाही? तुम्हीसुद्धा तिच्याप्रमाणेे यशस्वी होऊ शकता. गरज आहेे फक्त अभ्यास करण्याची. चला अभ्यासाला लागूया.
संकलन - श्री. लोखंडे एच. आर.